सातबारा Watch

← काद्राबाद

Ferfar #2453 · काद्राबाद

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
132
Talathi
शीतल गौतम हिवराळे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026लिहुन देणार:- अब्दुल रहेमान पटेल रा. काद्राबाद(खाता क्रमांक313) यांना संमती देणार पटेल अजिज रहेमान, रियाज रहेमान पटेल, साजेदा आरेफ पठाण, सरवरबी फतरू पटेल, नौसर नाजीम शेख यांचे गट/सर्व्हे क्रमांक132, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व सदर गटात असलेल्या विहिरी मध्ये 33.3 टक्के हिस्सा हक्का सह हे त्यांनी लिहुन घेणार : सौरभ नरेंद्र पवार , (खाता क्रमांक :-1249)गट/सर्व्हे क्रमांक 132 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व विहिरी मध्ये 33.3 टक्के हिस्सा हक्का सह यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10840 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.