Ferfar #2457 · काद्राबाद
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- शीतल गौतम हिवराळे
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : टीजेएसबी सहकारी बँक लि., शाखा छत्रपती संभाजीनगर
लिहुन देणार : अमोल सुरेश हातोटे रा. काद्राबाद गट नंबर/ सर्वे नंबर 39 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7810 दिनांक 17/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000/- कर्ज घेऊन सामाईक क्षेत्र 0.4000हे.आर.चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल सुरेश हातोटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक टीजेएसबी सहकारी बँक लि., शाखा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र क्रमांक TJSBB/CNS/2026-27/56 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.