सातबारा Watch

← लायगांव

Ferfar #2935 · लायगांव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
180
Talathi
शीतल गौतम हिवराळे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026लिहुन देणार:- अजिनाथ बबन ढाकणे, बबन बाळू ढाकणे रा. लायगांव(खाता क्रमांक1520) यांचे गट/सर्व्हे क्रमांक180, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1)निलेश वासुदेव महाजन , 2)आकाश लखीचंद जैन यांचा तर्फे मुखत्यार आम म्हणून लखीचंद कचरुलाल जैन , (खाता क्रमांक :-1536)गट/सर्व्हे क्रमांक 180 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5966 दिनांक 18/09/2018 प्रमाणे रक्कम रुपये 880000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.