Ferfar #1845 · बेंबळयाची वाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 84
- Talathi
- गोपाल चंद्रकांत चंदेल
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
धरमसिंग दलसिंग कवाळे रा बेंबळ्याची वाडी यांची मौजे बेंबळ्याची वाडी शिवारात गट नं. 84 क्षेत्र 01 हे 08 आर क्षेत्र असून त्यांनी सदर क्षेत्रात एक बोअरवेल केला असून सदर बोअरवेल ची नोंद 7/12 च्या इतर हक्कात घेणेसाठी अर्ज व प्रतिज्ञापत्र करून दिल्याने बाजूस दाखल गट नं च्या इतर हक्कात त्यांच्या नावाने एक बोअरवेल ची नोंद केली असे