Ferfar #6215 · घारदोन
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-13
- Objection until
- 2026-07-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 208
- Talathi
- तनुजा बी. जगताप
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/07/2026
अर्जदार रामेश्वर फकीरचंद लकवाळ व ज्ञानेश्वर फकीरचंद लकवाळ यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांनी त्यांचा गट क्र 208 मध्ये एक सामायिक विहीर
खोदली आहे करिता अर्ज , 100 रु बॉन्ड पेपर वरील शपथ पत्र व चौकशी पंचनामा करून यांची सामायिक विहीर नोंद घेण्यात आली. ती मंजुरिस्तव
सादर