Ferfar #6250 · घारदोन
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 232
- Talathi
- भाग्यश्री नागनाथ रायफळे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
मा.तहसीलदार छत्रपती संभाजी यांच्याकडील आदेश क्र. जा.क्र./भुसुधार/ वर्ग 2/कावी 564 दिनांक 18/9/2026 रोजीच्या परिपत्रकात नमूद गाव नमुना एक मधील 1 ते 16 प्रकारच्या वर्गीकरणासाठी भोगवटदार वर्ग 2 जमिनीचे 7/12 चे भूधारणा प्रकार दुरुस्त करण्याबाबत आदेशीत झाले असल्याने आज रोजी जी गटे मुळात सरकार आहे परंतु 7/12 वर भूधारणा वर्ग 2 आहे अशा 7/12 ची भूधारणा सरकार केली व जी गटे आज मुळात भूधारणा वर्ग 2 आहे परंतु 7/12 वर सरकार आहे अशा 712 ची भूधारणा वर्ग 2 केली असे.