Ferfar #10167 · कचनेर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 74
- Talathi
- संजय बाजीराव ठुबे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
शाखा व्यवस्थापक बुलढाणा अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.बुलढाणा शाखा जालना यांनी त्यांचेकडील पत्र जा.क्र.1180 दि 16/10/2026 देऊन कळविले की मौजे कचनेर शिवारातील ग.नं. 74 मधील खातेदार अभय फुलचंद अग्रवाल,रजनी अभय अग्रवाल यांनी त्यांच्या नावे असलेली 2 हे 43 आर संपुर्ण शेतजमीन रक्कम 3,00,00,000/-(अक्षरी तीन कोटी) रुपये कर्ज घेऊन बुलढाणा अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.बुलढाणा शाखा जालना यांचे कडे गहाण दिली आहे, शाखा व्यवस्थापक बुलढाणा अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.बुलढाणा शाखा जालना यांनी संस्थेचे पत्र व सह.दुय्यम निबंधक (वर्ग-2) जालना-1 यांचेकडील दस्त 2196/2021 दि.26/03/2021 सादर केलेवरुन अभय फुलचंद अग्रवाल,रजनी अभय अग्रवाल यांच्या नावे रक्कम 3,00,00,000/-(अक्षरी तीन कोटी) रुपये रकमेच्या बोजाची नोंद घेण्यात आली.