सातबारा Watch

← कचनेर

Ferfar #10170 · कचनेर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
267
Talathi
संजय बाजीराव ठुबे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : वर्धमान नागरी सहकारी पत-संस्था मर्यादीत, छत्रपती संभाजीनगर शाखा चित्तेपिंपळगाव लिहून घेणार : शिवदास भिमराव चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 267 तपशिल : वर्धमान नागरी सह. पत. मर्या. मुकुंदवाडी, औरंगाबाद बोजा र. रु. 300000/-राजपाल शिवदास करीता वडील शिवदास यांची संमती - 9337 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.