सातबारा Watch

← कचनेर

Ferfar #10171 · कचनेर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
271
Talathi
संजय बाजीराव ठुबे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 सामाईक विहीर नोंद :- श्री बाबासाहेब बबनराव भगत यांनी अर्ज देऊन विनंती केली की मौजे कचनेर शिवारात गट क्र 271 मध्ये आपल्या नावे असलेल्या 0 हे 81 आर व आपला भाऊ राजेंद्र बबनराव भगत यांच्या नावे असलेल्या 01 हे 20 शेतजमिनीत एक सामाईक विहिर खोदली आहे. अर्जदाराने अर्ज व शंभर रुपयाचे बॉंड 82AB 228147 वरील नोटरी शपथपत्र सादर केले, अर्जदाराचे विनंतीवरुन प्रत्यक्ष जायमोक्यावर स्थळ पाहणी पंचनामा करुन ईतर अधिकारात बाबासाहेब बबनराव भगत 0-8-0 आणे व राजेंद्र बबनराव भगत 0-8-0 आणे प्रमाणे त्यांच्या नावे सामाईक विहीरीची नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर,जाहीर प्रगटन काढले.