सातबारा Watch

← कचनेर

Ferfar #10172 · कचनेर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
10/33
Talathi
संजय बाजीराव ठुबे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 विहीर नोंद :- मिथुन कैलास चव्हाण यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे कचनेर शिवारात गट क्र 10/33मध्ये आपल्या नावे असलेल्या 0 हे 77 आर शेतजमिनीत एक स्वतंत्र विहिर खोदली आहे. अर्जदाराने अर्ज व शंभर रुपयाचे बॉंड 82AB 228212 वरील नोटरी शपथपत्र सादर केलेवरुन जायमोक्यावर स्थळ पाहणी पंचनामा करुन ईतर अधिकारात अर्जदार मिथुन कैलास चव्हाण यांच्या नावे स्वतंत्र विहीरीची नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर, जाहीर प्रगटन काढले.