Ferfar #2821 · हिमायत नगर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/6
- Talathi
- धनराज जयंतराव साळवे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
अतिक उर रहेमान अजिज उर रहेमान प्लॉट नं ११८P, 119P, 120 ,शे अजहर रहेमान हिमायत नगर(खाता क्रमांक1338) यांचे गट/सर्व्हे क्रमांक24/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0132 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0047 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मोहंमद शफी अब्दुल मजीद प्लॉट न 119 पार्ट व 120 पार्ट , (खाता क्रमांक :-2853)गट/सर्व्हे क्रमांक 24/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0047 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 550 दिनांक 27/01/2016 प्रमाणे रक्कम रुपये 261000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.