Ferfar #2822 · हिमायत नगर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- धनराज जयंतराव साळवे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026घोषणापत्रा आधारे .
सय्यद वसीम नवाज रझवी पिता सय्यद अब्दुल मतीन रझवी यांनी मौजे हिमायतबाग येथील स न 25 मधील प्लॉट न 10 क्षेत्र 309 चौ मी हे डेव्हल करून तेथे खालील प्रमाणे फ्लॅट बाधले आहे
1]फ्लॅट नंबर 1 क्षेत्र 36 चौ मी
2]फ्लॅट नंबर 2 क्षेत्र 21 चौ मी
3]फ्लॅट नंबर 3 क्षेत्र 36 चौ मी
4] फ्लॅट नंबर 4 क्षेत्र 36चौ मी
5]फ्लॅट नंबर 5 क्षेत्र 21 चौ मी
6]फ्लॅट नंबर 6 क्षेत्र 36 चौ मी
7]फ्लॅट नंबर 7 क्षेत्र 36 चौ मी
8]फ्लॅट नंबर 8 क्षेत्र 21 चौ मी
9]फ्लॅट नंबर 9 क्षेत्र 36 चौ मी
10]फ्लॅट नंबर 10 क्षेत्र 30 चौ मी
असे वरील प्रमाणे फ्लॅट डेव्हलप केले आहेत करिता घोषणापत्र क्रमांक 349 दिनांक16/1/2016 व दुरुस्ती घोषणापत्र क्रमांक 4281 दि 25/6/2026 अन्वये नोंद घेण्यात आली.