Ferfar #922 · शहापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35
- Talathi
- के.टी.शीपे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अर्जदार 1 रायसीग मन्नू दुल्हत 2. धर्मसीग मन्नू दुल्हत 3. कैलास जयसिंग दुल्हात रा.हुसेनपुर ता.जि. छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज व रु. 100 च्या बॉन्ड पेपर वर शपथपत्र देऊन कळविले की त्यांची मौजे शहापुर ता.जि. छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट नं.35 मध्ये जमीन असून त्यात त्यांनी एक सामाईक विहीर खोदली आहे.त्या मध्ये 1. रायसीग मन्नू दुल्हत 0-5-33आणे 2. धर्मसीग मन्नू दुल्हत 0-5-33आणे 3. कैलास जयसिंग दुल्हात 0-5-33आणे या प्रमाणे हिस्से राहील.स्थळ पाहाणी व पंचनामा करून विहीरीची नोंद घेण्यात आली.