Ferfar #924 · शहापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50
- Talathi
- के.टी.शीपे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अर्जदार शिवाजी सांडु भोकरे रा. शहापुर ता.जि. छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज व रु. 100 च्या बॉन्ड पेपर वर शपथपत्र देऊन कळविले की त्यांची मौजे शहापुर ता.जि. छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट नं.50 मध्ये जमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र शेततळे खोदले आहे. स्थळ पाहाणी व पंचनामा करून शेततळ्याची नोंद घेण्यात आली