सातबारा Watch

← शहानुरवाडी

Ferfar #4419 · शहानुरवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
18/1/1
Talathi
राजेंद्र अजबसिंग सुलाने
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : हिरानंदानी फिनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : विजय सदाशीव वासडीकर प्लॉट नं. 18 रा. शहानुरवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10416-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2611328.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18/1/1 क्षेत्र 0.0220 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय सदाशीव वासडीकर प्लॉट नं. 18 यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2611328.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्ज घेणार-स्वप्नील विजय वासडीकर (खाता क्रमांक :- 2771) , सहकर्ज घेणार-वैष्णवी चैतन्य आंबेकर (खाता क्रमांक :- 2771) ,