Ferfar #509 · जाधववाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8
- Talathi
- दिपक प्रकाश सोनवणे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
भागीरथ कॉ ऑप हाऊसिंग सोसायटी लि तर्फे अधिकृत अथवा मुकत्यारधारक सुनिल लक्ष्मण सोमवंशी तर्फे मुखत्यारे आम म्हणुन कबुली जवाब देणार दिपक कडुबा दारुंटे फष्ट फ्लॅट नं. A-12 .रा. हर्सुल 2 (खाता क्रमांक 565) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 8, क्षेत्र 0.0052 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0052 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुनिता गुलाबसिंग वाघ फ्लॅट नं ए 12 (खाता क्रमांक :-960) गट/सर्व्हे क्रमांक 8 क्षेत्र 0.0052 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1148 दिनांक 01/06/2005 व चूक दुरुस्ती पत्र दस्त क्र. 10578 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,67,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..