Ferfar #511 · जाधववाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 8
- Talathi
- दिपक प्रकाश सोनवणे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
लिहुन देणार:-
मे सुनिल सोमवंशी अॅण्ड कं. तर्फे प्रो प्रा सुनिल लक्ष्मण सोमवंशी तर्फे कबुली जबाब देणार दीपक कडुबा दारुंटे सेकंड फ्लॅट नं. A-24 .रा. जाधववाडी (खाता क्रमांक 561) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 8, क्षेत्र 0.0052 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0052 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
भिमराव ओंकार वाघ, पुष्पा भिमराव वाघ बिल्डींग ए फ्लॅट नं 24 (खाता क्रमांक :-963) गट/सर्व्हे क्रमांक 8 क्षेत्र 0.0052 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1888 दिनांक 17/10/2003 व चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 4865 दिनांक 08/05/2024 प्रमाणे रक्कम रुपये 6,40,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..