Ferfar #2673 · जयसिंगपुरा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2025-12-12
- Objection until
- 2025-12-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/2/1
- Talathi
- राजेंद्र अजबसिंग सुलाने
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 11/12/2025
फेरफाराचा दिनांक:- 12/12/2025
लिहुन देणार:- बंडू रावजी पेरकर यांच्या तर्फे मुखत्यार आम म्हणून लक्ष्मण बंडु पेरकर उत्तम बंडु ,कुसूम गिरजाराम मालकर ,पार्वताबाई फकिरचंद पेरकर ,रुखमणबाई पुंडलिक पेरकर ए कु क ,रेखा अशोक जगताप,शारदा दिलीप राऊत ,सुभद्रा अशोक पुंड रा. जयसिंगपुरा(खाता क्रमांक171) यांचे गट/सर्व्हे क्रमांक5/2/1, क्षेत्र 0.4946 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं. 8 पार्ट क्षेत्र 27.88 चौ.मी हे त्यांनी लिहून घेणार:- वच्छलाबाई औचीतराव शहाणे प्लॉट नं. ०८ रा. जयसिंगपुरा(खाता क्रमांक1260) गट/सर्व्हे क्रमांक 5/2/1, क्षेत्र 27.88 चौ.मी पैकी क्षेत्र 27.88 चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2543 दिनांक 07/08/1992 प्रमाणे रक्कम रुपये 6000 घेऊन खरेदी दिली. तसेच लिहून घेणार यांनी खालीलप्रमाणे विक्री दिली.
लिहून देणार:- वच्छलाबाई औचीतराव शहाणे प्लॉट नं. ०८ यांचे गट/सर्व्हे क्रमांक 5/2/1, क्षेत्र 27.88 चौ.मी पैकी प्लॉट नं.8 पार्ट क्षेत्र 27.88 चौ.मी. व रडेबूनं 7235 दिनांक 10/08/1990 अन्वये घेतलेला प्लॉट नं. 8 पार्ट 55.56 चौ.मी. मधूल विक्री क्षेत्र 27.88 चौ.मी. असे एकूण 55.76 चौ.मी. हे त्यांनी लिहून घेणार:- वर्षा बाळू सोनवणे प्लॉट नं. ०८ रा. जयसिंगपुरा(खाता क्रमांक 2602) गट/सर्व्हे क्रमांक 5/2/1, प्लॉट नं. 8 पार्ट क्षेत्र 27.88 चौ.मी.व प्लॉट नं. 8 पार्ट क्षेत्र 27.88 चौ.मी. एकूण क्षेत्र 55.76 यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3472 दिनांक 27/06/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1638000घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.