सातबारा Watch

← जयसिंगपुरा

Ferfar #2840 · जयसिंगपुरा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
8
Talathi
संदीप नामदेव पवार
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 लिहुन देणार:- खरेदीने सलीमोद्दीन रसिदद्दीन सिध्दीकी रा. जयसिंगपुरा(खाता क्रमांक21) यांचे गट/सर्व्हे क्रमांक8, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2181 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.005576 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : परवीन बानो शेख सादीक प्लॉट नं 199 , (खाता क्रमांक :-2735)गट/सर्व्हे क्रमांक 8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.005576 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5009 दिनांक 05/09/2008 प्रमाणे रक्कम रुपये 62000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.