Ferfar #2857 · जयसिंगपुरा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/1
- Talathi
- संदीप नामदेव पवार
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
शाहीन तब्बसूम सय्यद साजीद अख्तर फ्लॅट नं A 16 रा. जयसिंगपुरा (खाता क्रमांक 2313) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 6/1, क्षेत्र 0.0089 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0089 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
संमती देणारे : सैय्यद साजीद अख्तर ,सैय्यद शिबान अख्तर
लिहुन घेणार :
हीना कौसर तैमूर खान पठाण ,सबा महेक तैमूर खान पठाण फ्लॅट नं ए 16 (खाता क्रमांक :-2739) गट/सर्व्हे क्रमांक 6/1 क्षेत्र 0.0089 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5896 दिनांक 18/06/2024 प्रमाणे रक्कम रुपये 23,50,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..