Ferfar #1236 · जसंवतपुरा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/2
- Talathi
- सुनिल हरिदास निर्मळ
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 09/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहुन घेणार : किसेत्सू सौसोन फायनान्स इंडिया प्रा. लि., शाखा औरंगाबाद
लिहुन देणार : तोसीफ आजम पठाण , फेरोज अजामखान पठान रा. जसंवतपुरा गट नंबर/ सर्वे नंबर 10/2 यांनी रक्कम रुपये 2,2,60,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तोसीफ आजम पठाण ,फेरोज अजामखान पठान , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,2,60,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.