Ferfar #1449 · रावरसपुरा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2025-04-28
- Objection until
- 2025-05-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 10
- Talathi
- साईनाथ मछींद्रनाथ बोंदरे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/04/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/04/2025
मा.दिवाणी न्यायाधीश औरंगाबाद यांचेकडील आर.सी.एम.क्र 908/2016 व आर.सी.एस.क्र 13/2017 मधील तडजोड व डिक्री आदेश व संलग्न
मा.अपर तहसीलदार साहेब ,छत्रपती संभाजीनगर यांचे कडील आदेश जा.क्र.2023/जमा-2/आरओआर/सी.आर-35 दिनांक 26/03/2025 नुसार मौजे रावरसपुरा ता.जि.छत्रपती संभाजीनगर येथील गट नं 10 मधील चेअरमन हौ.औ.पिंगरी सोसायटी नावे असलेल्या 0.90 आर क्षेत्राबाबत आदेशा अन्वये नदीम मोहम्मद अजमतुल्ला यांचे नावाची अधिकार अभिलेखात नोंद घेणेबाबत. आदेशित केल्या नुसार सदर नोंद घेण्यात आली. ती मंजुरीस्तव सादर.