Ferfar #779 · मुर्तुजापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 16
- Talathi
- हरिचंद्र वाघ
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडीट सो. लि., शाखा गंगापूर
लिहुन देणार : विलास केरुजी सौदागर रा. मुर्तुजापुर गट नंबर/ सर्वे नंबर 16 यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री विलास केरुजी सौदागर , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र जावक क्र. 601/2026/27, R.NO MSCS/CR/290/2008 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.