सातबारा Watch

← उस्मानपुरा मुस्तफाबाद

Ferfar #2045 · उस्मानपुरा मुस्तफाबाद

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
4/पैकी
Talathi
आशिषकुमार बालाजी पुपले
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : शिवाजी नागरी सहकारी बँक ली पैठण , संभाजीनगर लिहुन देणार : कारभारी देवराव लोहकरे , कुसुमबाई कारभारी लोहकरे फॅलट नं.जानव्ही बी 304 रा. उस्मानपुरा मुस्तफाबाद गट नंबर/ सर्वे नंबर 4/पैकी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 यांचेकडील दस्त क्रमांक 10570 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन फॅलट नं.जानव्ही बी 304 वर बोजा दाखल करणेबाबत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 95/2026 दिनांक 22/9/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.