सातबारा Watch

← उस्मानपुरा मुस्तफाबाद

Ferfar #2050 · उस्मानपुरा मुस्तफाबाद

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
1/पैकी
Talathi
आशिषकुमार बालाजी पुपले
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , शाखा न्यु उस्मानपूरा छत्रपती संभाजीनगर लिहुन देणार : किरण निलेश अग्रवाल , निलेश सुभाषचंद्र अग्रवाल रा. गट नंबर/ सर्वे नंबर 1/पैकी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6477 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 247000000/- कर्ज घेऊन रो हा न डी 26 क्षेत्र 0.0115 चौ मी वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 60184/2/2026 दिनांक 27 /09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 247000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.