Ferfar #2053 · उस्मानपुरा मुस्तफाबाद
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 4
- Talathi
- आशिषकुमार बालाजी पुपले
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
निलोफर शाकीर मोईन शाकीर प्लॉट न 48 अ मुस्तफाबाद(खाता क्रमांक2266) गट/सर्व्हे क्रमांक4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0196 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0196 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
मुबारक पठाण महेबुब पठाण प्लॉट न 48 अ , (खाता क्रमांक :-2329)गट/सर्व्हे क्रमांक 4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0196 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 10518 दिनांक 30/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.