Ferfar #17807 · मिटमिटा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 104
- Talathi
- राजेंद्र मनिराम आठवले
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा
गहाणखत लिहुन देणार : हमीदा बेगम पिता सय्यद बशीरोद्दिन ( भ्र. शेख मोहंमद अखतर) रा. मिटमिटा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6356-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104 क्षेत्र 0.0360 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हमीदा बेगम पिता सय्यद बशीरोद्दिन ( भ्र. शेख मोहंमद अखतर) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.