सातबारा Watch

← मिटमिटा

Ferfar #17921 · मिटमिटा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
राजेंद्र मनिराम आठवले
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि. तर्फे अधिकृत अधिकारी सुरेश बाकेलाल यादव - गहाणखत लिहुन देणार : महेश चंद्रकात शेंदुरकर फ्लॅट नं एल 3/10 रा. मिटमिटा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 यांचेकडील दस्त क्रमांक 12972-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 149 क्षेत्र 0.0051 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश चंद्रकात शेंदुरकर फ्लॅट नं एल 3/10 यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.