सातबारा Watch

← मिटमिटा

Ferfar #17962 · मिटमिटा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
255
Talathi
राजेंद्र मनिराम आठवले
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार सुषमा मधुसुदन भारतीया यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे मिटमिटा शिवारातील गट नं 255 मध्ये सुषमा मधुसुदन भारतीया यांची एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली आहे.अर्ज,शपथपत्र ,स्थळ पाहणी व पंचनामा करून ती नोंद निर्णयास्तव सादर.