सातबारा Watch

← मिटमिटा

Ferfar #17963 · मिटमिटा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
राजेंद्र मनिराम आठवले
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार गणेश दादाराव देवकर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे मिटमिटा शिवारातील गट नं 44 मध्ये गणेश दादाराव देवकर यांची एक स्वतंत्र नवीन बोअरवेल खोदली आहे.अर्ज, स्थळ पाहणी व पंचनामा करून ती नोंद निर्णयास्तव सादर.