Ferfar #7783 · भावसिंगपुरा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/2
- Talathi
- संदीप नामदेव पवार
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026
लिहुन देणार:-
शैला भ्र श्रीकांत शाहा ,स्नेहल शेषराव माहोरकर - - -रा. भावसिंगपुरा(खाता क्रमांक162) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4052 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.012309 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
वसंत पंढरिजी भोवते प्लॉट नं 10 , (खाता क्रमांक :-6919)गट/सर्व्हे क्रमांक 2/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.012309 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. खुल्ताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2587 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 986000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.