सातबारा Watch

← भावसिंगपुरा

Ferfar #7798 · भावसिंगपुरा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
24/3
Talathi
संदीप नामदेव पवार
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- संदीप जानकीराम लोखंडे यांचे मुखत्यारआम म्हणून व विकासक मे. युनिक बिल्ड्कोन पार्टनरशिप फर्म तर्फे पार्टनर श्री चेतन प्रेमचंद मुथा श्रीराम रेसीडेन्सी बिल्डींग G फ्लॅट नं 304 रा. भावसिंगपुरा (खाता क्रमांक 6754) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 24/3, क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अजय भगवान रोकडे ,सुरेखा अजय रोकडे फ्लॅट नं जी 304 (खाता क्रमांक :-6938) गट/सर्व्हे क्रमांक 24/3 क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4527 दिनांक 31/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 29,00,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..