सातबारा Watch

← भावसिंगपुरा

Ferfar #7826 · भावसिंगपुरा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
29/2
Talathi
संदीप नामदेव पवार
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- श्री खालेद अहेमद नजीर अहेमद प्लॉ 65/66 रा. भावसिंगपुरा (खाता क्रमांक 1768) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 29/2, क्षेत्र 0.0558 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0279 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सरस्वतीबाई घनश्याम गायकवाड उर्फ सरस्वतीबाई लक्ष्मणराव महालिंगे, सचिनकुमार लक्ष्मणराव महालिंगे प्लॉट नं 65 (खाता क्रमांक :-6955) गट/सर्व्हे क्रमांक 29/2 क्षेत्र 0.0279 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5982 दिनांक 24/07/2023 प्रमाणे रक्कम रुपये 4,25,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..