सातबारा Watch

← ब्रिजवाडी

Ferfar #3029 · ब्रिजवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
हरिचंद्र वाघ
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- नजीर खान मुनीर खान प्लॉट नं 51 रा. ब्रिजवाडी (खाता क्रमांक 5537) यांच्या तर्फे कबुली जबाब देणर एतेशामोद्दिन नाजेमोद्दिन सिद्दिकी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 5, क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : निखत परवीन ताहेर पठाण प्लॉट नं 51 (खाता क्रमांक :-5583) गट/सर्व्हे क्रमांक 5 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10502 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,60,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..