सातबारा Watch

← ब्रिजवाडी

Ferfar #3035 · ब्रिजवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
हरिचंद्र वाघ
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- शेख अमीर अब्दुल कदीर रा. ब्रिजवाडी (खाता क्रमांक 3537) यांच्या तर्फे मुखत्यारआम म्हणून आदिल खान हमीद खान यांचे गट/सर्व्हे क्रमांक 6, क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : पठाण इमरानखान एजाजखान प्लॉट नं 22 , (खाता क्रमांक :-5578) गट/सर्व्हे क्रमांक 6 क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6130 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,20,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 1549/2026.2027 फाईल क्रमांक 1572/18.8.2026 दिनांक 31/8/2026 व चलन क्रमांक 5494 दिनांक 18/8/26 अन्वये रक्कम रुपये 96240/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..