सातबारा Watch

← ब्रिजवाडी

Ferfar #3037 · ब्रिजवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
हरिचंद्र वाघ
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- अब्दुल मुकीत अब्दुल वहीद प्लॉट नं 65 रा. ब्रिजवाडी (खाता क्रमांक 4084) यांच्यांया तर्चेफे मुखत्यार आम म्हणून शेख सईद शेख फरीद, शेख नवीद शेख फरीद गट/सर्व्हे क्रमांक 4, क्षेत्र 0.0059 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0059 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शेख नवीद शेख फरीद ,शेख सईद शेख फरीद प्लॉट नं 65 (खाता क्रमांक :-5586) गट/सर्व्हे क्रमांक 4 क्षेत्र 0.0059 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6423 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,70,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..