Ferfar #3040 · ब्रिजवाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5
- Talathi
- हरिचंद्र वाघ
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
शेख शकील अहेमद अली अहेमद प्लॉट नं 21. 22. 26. 27. 28. 29. 30 रा. ब्रिजवाडी (खाता क्रमांक 5468) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 5, क्षेत्र 0.0631 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0149 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सय्यद आरेफ अनवर सय्यद इसाक सहाब प्लॉट नं 28 व 29 गट/सर्व्हे क्रमांक 5 क्षेत्र 0.0149 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5332 दिनांक 14/08/2018 प्रमाणे रक्कम रुपये 2,10,000/- नुसार खरेदीने घेतले हे प्लॉट यांनी खालील प्रमाणे कायम विक्री केले.
लिहुन देणार:-
सय्यद आरेफ अनवर सय्यद इसाक सहाब प्लॉट नं 28 व 29 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 5, क्षेत्र 0.0149 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0149 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शेख याकुब शेख अय्युब ,शेख युनुस शेख अय्युब प्लॉट नं 28 व 29 (खाता क्रमांक :-5589) गट/सर्व्हे क्रमांक 5 क्षेत्र 0.0149 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 572 दिनांक 29/01/2019 प्रमाणे रक्कम रुपये 4,47,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..