सातबारा Watch

← ब्रिजवाडी

Ferfar #3045 · ब्रिजवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
हरिचंद्र वाघ
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- झहीर कुरेशी गफूर कुरेशी ,तौफिक कुरेशी हबीब कुरेशी ,मेराज कुरेशी गफूर कुरेशी ,शेख झियाउद्दीन अहेमद ,शेख एजाज शेख बशीर ,सय्यद सलीम सय्यद नईम ,सिराज कुरेशी गफूर कुरेशी रा. ब्रिजवाडी (खाता क्रमांक 3612) यांच्या तर्फे कबुली जबाब देणार व स्वतः शेख एजाज शेख बशीर, शेख सोहेल शेख जफर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 5, क्षेत्र 1.1337 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शेख अब्दुल अजीम अब्दुल अजीज शेख प्लॉट नं 21 , (खाता क्रमांक :-5592) गट/सर्व्हे क्रमांक 5 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4321 दिनांक 20/08/2019 प्रमाणे रक्कम रुपये 80,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..