Ferfar #3057 · ब्रिजवाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/2
- Talathi
- हरिचंद्र वाघ
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
विश्वास प्रकाश घोळवे ,विश्वास बाळासाहेब जगताप ,प्रविण सुदाम बरके यांच्या तर्फे कबुली जबाब देणार व स्वतः अतुल बिभीषण शिनगारे फ्लॅट नं 06 रा. ब्रिजवाडी (खाता क्रमांक 5219) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 32/2, क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
विकास प्रल्हाद वाकळे फ्लॅट नं 06 (खाता क्रमांक :-5601) गट/सर्व्हे क्रमांक 32/2 क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12137 दिनांक 19/12/2019 प्रमाणे रक्कम रुपये 13,00,000/- नुसार खरेदीने घेतला तसेच 7/12 प्रमाणे क्षेत्र मान्य असल्याबाबत रु 100 चा नोटरीकृत बॉंड पेपर क्र. 82AB 373884 दिनांक 31/10/2026 वरील प्रतिज्ञापत्र,अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..