सातबारा Watch

← पहाडसिंगपुरा

Ferfar #2235 · पहाडसिंगपुरा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
42/4
Talathi
विशाल कचरू सुलाने
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मा अपर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश संचिका क्रमांक 2025/155/कावि-258 (155/SR-84/2026) प्रकरण निकाली निघाल्याचा दिनांक 26/08/2026 अन्वये मौजे पहाडसिंगपुरा येथील गट नं 42/4 मधील खातेदार सुभाष भिकाजी दांडगे यांचे नाव हस्तलिखित फेरफार क्रं 908 नुसार सुभाष भिकाजी दांडगे प्लॉट नं 3 असे होते परंतु आजरोजी सातबाराचे अवलोकन केले असता यांचे नाव सुभाष पल्काजी दांडगे प्लॉट नं 3 असे चुकीचे नाव झाले आहे ते दुरुस्ती करून सुभाष भिकाजी दांडगे प्लॉट नं 3 असे करण्यासाठी वरीलप्रमाणे आदेश प्राप्त झाल्यावरून नावाची दुरुस्ती नोंद घेण्यात आली.