Ferfar #9975 · पडेगांव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक जा.क्र2026/जमा-1/कावी दिनांक 24/08/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
स.नं. / गट नं. =22 ,64,65/1,65/2,65/3,65/4,66,67,68,69
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : महानगरपालिका, नगरपालिका व विविध प्राधिकारण यांच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनी अथवा ग्रामपंचायतीकडे गुरचरण अथवा इतर प्रयोजनासाठी वर्ग केलेल्या जमिनी या सर्व गट नं. मध्ये भोगवटादार मध्ये वर्ग-1 ची नोंद ऑनलाईन 7/12 ला झालेली आहे. सदरील गट नं. बाबत गाव नमुना 1 ला सदरील गट नं. हे वर्ग-2 असल्याचे दिसुन येत आहे. तरी सदरील गट नं. वरील भोगवटादार -1 ऐवजी भोगवटादार वर्ग-2 करण्याची परवानगी दिल्या वरून भूधारणा या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.