Ferfar #3600 · नारेगाव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- हरिचंद्र वाघ
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
खान इमरान अली साजीद अली प्लॉट नं.79 व 80 ,जुनेद अली खान मोहंमद साजीद अली खान रा. नारेगाव (खाता क्रमांक 16190) यांच्या तर्फे मु. आ. म्हणून हिसामुद्दीन मोहम्मद मुबीन खान यांचे गट/सर्व्हे क्रमांक 24, क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
हिसामुद्दीन मोहम्मद मुबीन खान प्लॉट नं 79 (खाता क्रमांक :-18171) गट/सर्व्हे क्रमांक 24 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12446 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,52,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..