Ferfar #7570 · नक्षत्रवाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- विशाल चक्रधर मगरे
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:- मे साईलाभ डेव्हलपर्स अॅण्ड प्रमोटर्स तर्फे भागीदार महेश विठठलराव लाभशेठवार
फ्लॅट नं B-8/401 रा. नक्षत्रवाडी(खाता क्रमांक1867) यांचे गट/सर्व्हे क्रमांक38, क्षेत्र 0.0047 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0047 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रमिला बालाप्रसाद तापडीया Flat No B 8/401, (खाता क्रमांक :-6925)गट/सर्व्हे क्रमांक 38 क्षेत्र 0.0047 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6854 दिनांक 17/12/2014 प्रमाणे रक्कम रुपये 1270000 घेऊन खरेदी दिली.दुरुस्ती पत्रक क्रमांक 11940/2026 दि.28/10/2026 दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 3 सोबत जोडले असून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.