Ferfar #41666 · हर्सुल
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-18
- Objection until
- 2026-10-07
- Certified
- —
- Gat / Survey
- 15
- Talathi
- अशोक रामकिसन काशिद पाटील
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/09/2026
लिहुन देणार:-
अण्णासाहेब आप्पा गिरी ,जाकीरहुसेन नसिर पठाण ,विशाल बाजीराव टेंगले रा. हर्सुल (खाता क्रमांक 117385) यांच्या तर्फे मुखत्यार आम म्हणुन सुमित सूर्यकांत टिळेकर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 15, लागवडीयोग्य क्षेत्र 9.2400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
जाकीरहुसेन नसिर पठाण (खाता क्रमांक :-118052) गट/सर्व्हे क्रमांक 15 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3995 दिनांक 17/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 33,30,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..