Ferfar #41773 · हर्सुल
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/2
- Talathi
- अशोक रामकिसन काशिद पाटील
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : शुभम हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लि., छ संभाजीनगर
लिहुन देणार : उषाबाई अंकुश मोकासे प्लॉट नं 42 रा. हर्सुल गट नंबर/ सर्वे नंबर 87/2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10559 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1132496/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0059 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उषाबाई अंकुश मोकासे प्लॉट नं 42 , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1132496/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.