सातबारा Watch

← हर्सुल

Ferfar #41775 · हर्सुल

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
89/6/ब
Talathi
अशोक रामकिसन काशिद पाटील
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- रामदास शंकर हरणे रा. हर्सुल (खाता क्रमांक 142) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 89/6/ब, क्षेत्र 0.1009 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0048 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : पुष्पा माणिक नागरे प्लॉट नं 03 अ , (खाता क्रमांक :-118108) गट/सर्व्हे क्रमांक 89/6/ब क्षेत्र 0.0048 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10089 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,40,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 1255/2026.2027 फाईल क्रमांक 1182/11.8.2026 दिनांक 24/8/2026 व चलन क्रमांक 4411 दिनांक 04/8/26 अन्वये रक्कम रुपये 47889/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..