सातबारा Watch

← हर्सुल

Ferfar #41783 · हर्सुल

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
अशोक रामकिसन काशिद पाटील
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- श्री मोहंमद अब्दुल सत्तार मो. अब्दुल कादर रा. हर्सुल (खाता क्रमांक 16366) यांच्या तर्फे मुखत्यारे आम म्हणुन ज्ञानेश्वर कचरू काळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 81, क्षेत्र 0.1998 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0073 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : ज्ञानेश्वर कचरु काळे प्लॉट नं 05 (खाता क्रमांक :-118030) गट/सर्व्हे क्रमांक 81 क्षेत्र 0.0073 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5597 दिनांक 04/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,20,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 6920/2025-26 फाईल क्रमांक 6688/29.10.2025 दिनांक 17/12/2025 व चलन क्रमांक 25268 दिनांक 30/6/25 अन्वये रक्कम रुपये 51018/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..