सातबारा Watch

← हर्सुल

Ferfar #41794 · हर्सुल

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
55/3/स
Talathi
अशोक रामकिसन काशिद पाटील
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- शेख लाल रसूल पटेल रा. हर्सुल (खाता क्रमांक 114277) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 55/3/स, क्षेत्र 0.0295 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अजय शिवाजी गोराडे ,विजय शिवाजी गोराडे प्लॉट नं 25, (खाता क्रमांक :-118114) गट/सर्व्हे क्रमांक 55/3/स क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11976 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,80,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 1951/2026-2027 फाईल क्रमांक 4772/21.9.2026 दिनांक 22/9/2026 व चलन क्रमांक 9654 दिनांक 15/9/26 अन्वये रक्कम रुपये 55630/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..