Ferfar #41797 · हर्सुल
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/12
- Talathi
- अशोक रामकिसन काशिद पाटील
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
राजेश मोतीलाल श्रीवास्तव प्लॉट नं 18 रा. हर्सुल (खाता क्रमांक 101575) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 54/12, क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
विकास बळीराम आहेर ,विनोद बळीराम आहेर, मनिषा विनोद आहेर प्लॉट नं 18 (खाता क्रमांक :-118117) गट/सर्व्हे क्रमांक 54/12 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4746 दिनांक 04/11/2020 प्रमाणे रक्कम रुपये 17,00,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 3909/2026-2027 फाईल क्रमांक 1387/14.8.2026 दिनांक 7/10/2026 व चलन क्रमांक 4269, 6073 दिनांक 04/8/26, 25/08/26 अन्वये रक्कम रुपये 20900/-, 1320/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..