सातबारा Watch

← हर्सुल

Ferfar #41800 · हर्सुल

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
102
Talathi
अशोक रामकिसन काशिद पाटील
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप. बँक लि. बीड, शाखा छत्रपती संभाजीनगर लिहुन देणार : अरुण बाबुराव पवार प्लॉट नं 48 रा. हर्सुल गट नंबर/ सर्वे नंबर 102 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 11183 दिनांक 10/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन क्षेत्र 178.122 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुण बाबुराव पवार प्लॉट नं 48 , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.345/2025 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.